बिहार : पीएम मोदी तालिबानला दहशतवादी का घोषित करत नाहीत ओवेसींचा प्रश्न, मुख्यमंत्री योगी यांनाही केले लक्ष्य
ओवेसी यांनी पीएम मोदी आणि सीएम योगींवर निशाणा साधला आहे. ओवेसी म्हणाले की, मुख्यमंत्री योगी मंचावरून खोटे बोलतात, खोटे बोलणे त्यांच्या सवयीचे आहे. Bihar: PM […]