बिहारमध्ये NDAची जागावाटपाची घोषणा; भाजप-101, जेडीयू- 101, एलजेपीआर- 29, आरएलएम आणि एचएएमला प्रत्येकी 6 जागा
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएने जागावाटपाची घोषणा केली आहे. भाजप १०१ जागा लढवेल, तर जेडीयू १०१ जागा लढवेल. चिराग पासवान यांचा एलजेपी (आर) २९ जागांवर उमेदवार उभे करेल.