शालेय सुट्ट्यांवरून टीका सुरू झाल्यानंतर बिहार शिक्षण विभागाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले…
भाजपाने नितीश कुमार सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारमधील सरकारी शाळांमधील सुट्यांबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले […]