पाटण्यात होणारी विरोधकांची बैठक तूर्त स्थगित, लोकसभा निवडणुकीवर होणार होती चर्चा
नितीश कुमारांच्या दिल्ली दौऱ्यानंतर काही दिवसांनी बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : या महिन्याच्या १२ तारखेला होणारी विरोधी पक्षांची बैठक […]