Amit Shah : अमित शहा म्हणाले- तेजस्वींचा नोकरीचा दावा खोटा, 3 लाख कोटींचे बजेट, पगार वाटण्यासाठी 12 लाख कोटी गरजेचे आहेत, कुठून आणणार?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तीन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी छपरा येथील सभेला संबोधित केल्यानंतर, शहा पाटण्यातील ज्ञानभवन येथे प्रबुद्धजन परिषदेत सहभागी होण्यासाठी पोहोचले.