शिवलीला पाटील बिग बॉस मधून बाहेर पडल्याने विशाल झाला भावूक , म्हणाला – ” ती असायला हवी होती , खूप काही शिकवून गेली. “
बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना काल खूप मोठा धक्का बसला जेव्हा शिवलीला बाळासाहेब पाटील यांनी प्रकृती खालावल्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.vishal […]