BIG NEWS AURANGABAD : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी नमामि गंगे योजनेत औरंगाबादचा समावेश! खाम नदीला मिळणार नवसंजीवनी
नमामि गंगे योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खाम नदीचा समावेश केला. आता प्रकल्प अहवाल सादर करुन मंजुरी मिळाल्यानंतर केंद्राकडून महापालिकेला नदीच्या पुनरुज्जीवनासाठी ठोस निधी मिळेल. यामुळे नदीकाठच्या […]