तेलगू देशम पक्षाचा तेलंगणा विधानसभेत सुफडासाफ, शेवटच्या दोन आमदारांनीही केले पक्षांतर
माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पक्षाचा तेलंगणा विधानसभेत सुफडासाफ झाल आहे. टीडीपीच्या शेवटच्या दोन आमदारांनीही पक्षांतर करत तेलंगणा राष्ट्रीय समितीमध्ये प्रवेश केला आहे.Telugu […]