Quad meeting : क्वाड मीटिंग अमेरिकेत होणार; बायडेन यांच्या मूळ गावाला भेट देणार पीएम मोदी, 2025 मध्ये भारतात आयोजन
वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिंदी महासागरात चीनचा मुकाबला करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या क्वाड संघटनेची ( Quad meeting )बैठक यंदा भारतात होणार नाही. भारताने अमेरिकेसोबत क्वाड […]