अबब! राजस्थानात दारूच्या दुकानासाठी 999 कोटींची बोली, कॉम्प्युटरची क्षमता संपल्याने लिलाव थांबला
दारू दुकान चालविण्यात प्रचंड फायदा असतो मान्य. परंतु, दारुच्या दुकानासाठी चक्क ९९९ कोटी रुपयांची बोली लागण्याचा प्रकार दौसा जिल्ह्यातल्या साहपूर पाखर गावात घडला. या दुकानासाठी […]