केजरीवालांचा पीए बिभव कुमारला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याचा आरोप
वृत्तसंस्था नवी दिल्ली : स्वाती मालीवाल मारहाणप्रकरणी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने शुक्रवारी (31 मे) अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी […]