महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे प्रसिद्ध युट्यूबर भुवन बामला महागात, राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेताच मागितली माफी
प्रसिद्ध यूट्यूबर आणि अभिनेता भुवन बाम सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. अलीकडेच त्याच्या एका व्हिडिओवरून वाद निर्माण झाला होता. भुवनने महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. […]