दिल्ली: एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये मुंग्या दिसल्या, विमानाचे टेकऑफ रद्द झाले, भूतानचे राजकुमार होते विमानात
याआधी, सौदी अरेबियाला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला तिरुअनंतपुरम विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले कारण त्याच्या विंडशील्डमध्ये क्रॅक आढळला. Delhi: Air India’s business class sees […]