Bhupesh Baghels : महादेव अॅप घोटाळ्यात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अडचणी वाढल्या
महादेव बेटिंग अॅप घोटाळ्यात सीबीआयने काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आरोपी बनवले आहे. सीबीआयने म्हटले आहे की ते देखील लाभार्थ्यांमध्ये होते.