The Kashmir Files : “द काश्मीर फाईल्स”मध्ये केवळ हिंसाचाराचे प्रदर्शन, बाकी काही नाही; छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलांचा दावा!!
प्रतिनिधी रायपूर : काश्मीरमध्ये 1990 च्या दशकात झालेल्या काश्मिरी हिंदूंचे नरसंहाराचे भयानक वास्तव दाखविणारा सिनेमा “द काश्मीर फाईल्स” यावरून देशात मोठा वादंग उसळला असताना छत्तीसगडचे […]