Bhupesh Baghel : महादेव बेटिंग अॅप प्रकरणात भूपेश बघेल यांच्या घरावर CBIचे छापे
सीबीआयच्या पथकाने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरावर बुधवारी सकाळी छापा टाकला. असे सांगितले जात आहे की सीबीआयच्या पथकाने रायपूर आणि भिलाई येथील माजी मुख्यमंत्र्यांच्या घरांवर छापे टाकले. याआधी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने माजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही छापा टाकला होता