Bhupendra Yadav : ‘ओबीसी आरक्षणाचा वापर मुस्लिम तुष्टीकरणासाठी’, भूपेंद्र यादव यांचा विरोधकांवर हल्लाबोल
ओबीसी मतांसाठी ओबीसींची मोजणी करण्याची मागणी हे विरोधकांचे निव्वळ राजकारण आहे, असं ते म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वन […]