Bhupendra Singh Hooda : ना मी निवृत्त, ना मी थकलोय; 78 वर्षांच्या भूपेंद्र सिंह हुड्डांनी हरियाणा काँग्रेस मधल्या तरुण स्पर्धकांची केली गोची!!
विशेष प्रतिनिधी चंडीगड : ना मी निवृत्त झालोय, ना मी थकलोय. मी जुन्याच उत्साहात हरियाणामध्ये काँग्रेसचा प्रचार करतोय, अशा शब्दांमध्ये 78 वर्षांच्या भूपेंद्र हुड्डांनी पुन्हा […]