मला उमेदवारी दिली म्हणून येवल्यात माफी मागितलीत, पण 40 आमदार गेलेत, मग महाराष्ट्रभर माफी मागत फिरणार का??; भुजबळांचा पवारांना बोचरा सवाल
प्रतिनिधी नाशिक : शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घमासन माजले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवल्यातील भाषणात छगन भुजबळ यांच्यावर टिका केली […]