• Download App
    Bhujbal | The Focus India

    Bhujbal

    Bhujbal : भुजबळ यांनी व्यक्त केली शंका- आज जारी झालेली कुणबी प्रमाणपत्रं योग्य आहेत का? ती 2 सप्टेंबर आधी शोधली होती का?

    राज्य सरकारने आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील मराठा उमेदवारांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले. पण आता मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या प्रमाणपत्रांवर शंका व्यक्त केली आहे. आज देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्र योग्य आहेत का? या प्रमाणपत्रांच्या नोंदी 2 सप्टेंबरपूर्वी शोधल्या होत्या का? असे विविध प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलेत.

    Read more

    Bhujbal : भुजबळांच्या अडचणीत वाढ; बेनामी मालमत्तेप्रकरणी कोर्टाकडून चौकशीचे आदेश, अंजली दमानियांकडून तक्रार दाखल

    राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या तक्रारीनंतर भुजबळांच्या मालकीच्या बेनामी संपत्तीची चौकशी पुन्हा सुरू करण्याचे आदेश विशेष सत्र न्यायालयाने दिले आहेत. यापूर्वी ही चौकशी तांत्रिक कारणामुळे थांबवण्यात आली होती, ती आता नव्याने सुरू होणार आहे.

    Read more

    भुजबळांचे अवसान गळाले, कॅबिनेट बैठकीलाही हजर आणि फडणवीसांची देखील भेट; पण त्याचवेळी शरद पवार आणि अजित पवार यांचाही कळवळा!!

    मराठा आरक्षणावर जीआर करणाऱ्या फडणवीस सरकारला आव्हान देणाऱ्या छगन भुजबळ यांचे अवसान अवघ्या दोन दिवसांमध्ये गळाले.

    Read more

    मनोज जरांगे यांचा इशारा- 10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण करणार; भुजबळ अडथळे आणत राहिले तर मंडल आयोगालाही चॅलेंज करू

    विशेष प्रतिनिधी नाशिक : मराठा आरक्षणाचा चेहरा म्हणून पुढे आलेले कार्यकर्ते मनोज जरंगे पाटील यांनी महाराष्ट्राचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना इशारा दिला […]

    Read more

    भुजबळ – जरांगेंचा जाती आरक्षणाचा अजेंडा; पण कोण उभारतेय हिंदुत्वाच्या एकजूटीविरुद्ध झेंडा??

    भुजबळ – जरांगेंचा जाती आरक्षणाचा अजेंडा; पण कोण उभारतेय हिंदुत्वाच्या एकजूटीविरुद्ध झेंडा??, असा सवाल छगन भुजबळ आणि जरांगे यांच्या गेल्या काही दिवसांमधल्या भाषणावरून आणि राजकीय […]

    Read more

    ओबीसी एल्गार सभेत भुजबळांबरोबर सामील झालेले वडेट्टीवार नंतर म्हणाले, भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही!!; पण दरम्यानच्या काळात नेमके झाले??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा वाद टोकाला पोहोचला असताना मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ अशी व्यक्तिगत लढाई समोर […]

    Read more

    शरद पवारांचा मोठा डाव; अजितदादा सोडून भुजबळ, पटेलांसह इतर बंडखोरांवर घालायचा घाव!!

    विशेष प्रतिनिधी गोंदिया :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजितदादा गट बळकट होत असताना दुसरीकडे शरद पवारही शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे मेळावे आयोजित करून पक्ष संघटनेत जान […]

    Read more

    ठाकरे म्हणतात, अमित शाहांनी शब्द मोडला; भुजबळ म्हणतात, पवारांनी शिवसेनेला भाजप पासून दूर केले!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ असा संघर्ष सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर वरचा जुना वाद उकरून काढला, तर छगन भुजबळ यांनी नाशिक […]

    Read more

    पवारनीतीला उद्धवसेनेची साथ, येवल्याच्या सभेला जमवणार गर्दी; प्रत्युत्तरात भुजबळांची नाशकात महाप्रचंड रॅली

    विशेष प्रतिनिधी नाशिक : अजित पवारांनी पक्ष सोबत नेल्यावर 83 वर्षीय योद्धा शरद पवारांनीही मैदानात उडी घेतली आहे. अजितदादांच्या बंडाला छगन भुजबळांची साथ पाहून पक्ष […]

    Read more

    भुजबळांनी ओबीसी कार्ड पुढे करताच फडणवीसांचे वर्मावर बोट; राष्ट्रवादीत फक्त नावालाच ओबीसी चेहरे, पदे नाही देत!!

    प्रतिनिधी चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकऱ्या फिरवण्याची राजकीय मशक्कत जोरात सुरू असताना अजितदादांनी राष्ट्रवादीचेचे प्रदेशाध्यक्ष पद मागताच छगन भुजबळ यांनी ओबीसी कार्ड पुढे करत प्रदेशाध्यक्ष […]

    Read more

    बहुमत चाचणीत राष्ट्रवादीचा डेफिसिट??; अजितदादा, भुजबळ, देशमुख, मलिक गैरहजर राहणार??

    प्रतिनिधी मुंबई : ठाकरे सरकारची शक्ती परीक्षा विधानसभेत उद्या झाली तरी देखील राष्ट्रवादीचा डेफिसिट त्यामध्ये दिसण्याची शक्यता आहे. कारण अनिल देशमुख आणि नबाब मलिक हे […]

    Read more

    एकनाथ शिंदे नवे ट्विट : बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसताना यातना नाही का होत??

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेतून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत अक्षरशः आग ओकत असताना स्वतः एकनाथ शिंदे मंत्र फक्त एकापाठोपाठ एक ट्विट करून […]

    Read more

    भुजबळ, देशमुखांच्या अटकेच्या वेळी मोर्चे नाहीत, फक्त नवाब मलिकांच्या ईडी चौकशीच्या वेळी राष्ट्रवादीचे मोर्चे!!; रहस्य काय??

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर आत्तापर्यंत ईडी, सीबीआय चौकशीचे फेरे आले. काहींना अटक झाली पण त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले नाहीत. निदर्शने केली नाहीत. […]

    Read more

    भुजा भुजामध्ये समता म्हणून भुजबळांवर उल्लेख पण सावकरांचा उल्लेखच नव्हता, साहित्य संमेलनाच्या गीतात, सावकरप्रेमींच्या संतापानंतर आयोजकांना उपरती

    विशेष प्रतिनिधी नाशिक: सागरा प्राण तळमळला, जयस्तुते यासारख्या अजरामर कविता आणि पन्नासहून अधिक पुस्तकांचे लेखन करणारे नाशिकचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या नावाचा साहित्य […]

    Read more

    तर तालुक्यात पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल : छगन भुजबळ

    विशेष प्रतिनिधी येवला : राज्याच्या अन्न व पुरवठा विभागाच्या मंत्री पदासोबतच नाशिकचे पालकमंत्री असलेले छगन भुजबळ आज जिल्ह्यातील येवला तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना […]

    Read more

    भुजबळ व कांदे यांच्यात उडाली शाब्दिक चकमक; पुरग्रस्ताच्या आपत्कालीन निधीवरून ‘तू तू मैं मैं’

    विशेष प्रतिनिधी नांदगाव : येथे आयोजित आढावा बैठकीमध्ये नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ व शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पश्चिम महाराष्ट्रात पूरग्रस्तांना तातडीने […]

    Read more

    भुजबळ, पटोले, वडेट्टीवार हे तर ‘हेराफेरी’ सिनेमातील कलाकार; आशिष शेलारांची सडकून टीका

    BJP Leader Ashish Shelar : राज्यात सध्या मराठा आरक्षणाबरोबरच ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही तापलेला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर […]

    Read more