गावातील ११९ लोक पॉझिटिव्ह येऊनही केली कोरोनावर मात, नांदेड जिल्ह्यातील भोसी गावाने दाखविला संसगार्ची चेन ब्रेक करण्याचा मार्ग
कोरोना संसर्गाने शहरी भागात कहर केला आहे. मात्र, ग्रामीण भागात ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून कोरोना संसर्गाची चैन ब्रेक करता येते याचा आदर्श नांदेड जिल्ह्यातील भोसी गावाने […]