Trending on Twitter : विराट कोहली झाला ट्रोल;’#भौंक_मत_कोहली’ का होतंय ट्रेंड?
विशेष प्रतिनिधी मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ट्विटरच्या रडारवर आला आहे. विराट कोहलीने दिवाळी साजरी करण्याबद्दल टिप्स देणार असल्याचं सांगत एक व्हिडीओ ट्वीट […]