भोले बाबाचा दावा खोटा ठरला, घटनेच्या वेळी तिथेच उपस्थित असल्याचे झाले उघड!
समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओने भोले बाबाच्या दाव्याचा पर्दाफाश केला आहे. विशेष प्रतिनिधी हातरस चेंगराचेंगरी प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. सूरज पाल उर्फ नारायण साकार हरी […]