• Download App
    Bhojpuri | The Focus India

    Bhojpuri

    Bhojpuri Actor : भोजपुरी अभिनेत्याचे ठाकरेंना आव्हान- मी मराठी बोलत नाही, भोजपुरी बोलतो; धमक असेल तर महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा

    मी मराठी बोलत नाही, मी भोजपुरी बोलतो. तुमच्यात धमक असेल तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, असे आव्हान भाजप नेता व भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिले आहे. उद्योजक सुशील केडियाने देखील काही दिवसांपूर्वी मी मराठी शिकणार नाही, काय करायचे ते करा, अशा शब्दात आव्हान दिले होते. परंतु केडियाने आता माघार घेतली आहे. परंतु, आता दिनेश लाल यादव यांनी केलेल्या आव्हानामुळे नवीन वाद सुरू होणार आहे.

    Read more

    भोजपुरी स्टार पवन सिंह आसनसोलमधून निवडणूक लढवणार नाही, ‘टीएमसी’वर केले आरोप

    म्हणजे टीएमसी नेत्यांची निराशा आणि पराभव दिसून येतो. विशेष प्रतिनिधी आसनसोल : भोजपुरी स्टार पवन सिंह यांनी आसनसोलमधून निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे. सोशल मीडिया […]

    Read more

    उत्तर प्रदेश निवडणुकीत भडकले सॉँग वॉर, रवी किशन यांच्या गाण्याला भोजपुरी गायिकेने गाण्यातूनच दिले उत्तर

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील निवडणूक एका बाजुला रस्त्यावर, सोशल मीडियावर लढली जात असताना आता गाण्यातूनही वॉण भडकले आहे. खासदार रवी किशन यांनी योगी […]

    Read more

    समाजवादी पक्षाकडून उत्तर प्रदेशात ममतांची नक्कल, खेला होबेची भोजपुरी आवृत्ती खेल होई ए

    पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या विरोधात खेला होबे अशी घोषणा केली होती. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने याच घोषणेची नक्कल केली आहे. खेला होबेची भोजपुरी […]

    Read more