• Download App
    Bhimrao Kamble history of sexual offences | The Focus India

    Bhimrao Kamble history of sexual offences

    Nasrapur Case : नसरापूर प्रकरणात तीन वर्षीय बालिकेचा गुदमरून मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट, आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बलात्कार आणि पोक्सोनुसार गुन्हा

    पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ३ वर्षांच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर केलेल्या हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील तपासाला आता वेग आला असून पोलिसांनी मंगळवारी मृताच्या नातेवाइकांचे जबाब फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ नुसार नोंदवले आहेत.

    Read more