Bhawanipur Bypoll : भाजप नेत्याच्या कारवर हल्ला, तृणमूलवर तोडफोडीचे आरोप, बनावट मतदारांवरून गोंधळ, EC ने मागवला अहवाल
Bhawanipur Bypoll : पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान सकाळपासून भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि तृणमूलमध्ये चकमक उडाली. अनेक भागांत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या […]