ममता बॅनर्जी भवानीपूर पोटनिवडणुकीत विजयी, ५८ हजार मतांनी विजयी
विशेष प्रतिनिधी कोलकाता: पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या महत्त्वाच्या अशा भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर, […]