लोकसभा निवडणुकीपूर्वी निवृत्त होणार राज्यसभेचे 56 खासदार; त्यात 30 भारतीय जनता पक्षाचे
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : या कार्यकाळात मोदी सरकार राज्यसभेत बहुमत मिळवू शकणार नाही. 3 राज्यांतील विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवूनही भाजप वरिष्ठ सभागृहातील सदस्यसंख्या […]