“आमच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील टॉप-3 अर्थव्यवस्थांपैकी एक असेल” – पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास!
भारत मंडपम हे भारताच्या भव्यतेचे आणि इच्छाशक्तीचे दर्शन असल्याचेही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कम कन्व्हेन्शन […]