• Download App
    Bharat Mandapam FTA signing ceremony 2026 | The Focus India

    Bharat Mandapam FTA signing ceremony 2026

    New Zealand : भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करारावर आज स्वाक्षरी होणार; 5 वर्षांत व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य; दरवर्षी 5,000 भारतीयांना मिळेल वर्क व्हिसा

    भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज (सोमवार, 27 एप्रिल) मुक्त व्यापार करार (FTA) स्वाक्षरी होईल. दिल्लीतील भारत मंडपम येथे होणाऱ्या या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅक्ले उपस्थित राहतील. या कराराचा मुख्य उद्देश पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून 5 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचवणे आहे.

    Read more