भारत गौरव यात्रा ट्रेनमध्ये 40 जणांना अन्नातून विषबाधा; रेल्वेने सांगितले- खासगी कंत्राटदाराने केला अन्न पुरवठा
वृत्तसंस्था पुणे : मंगळवारी रात्री उशिरा भारत गौरव यात्रा ट्रेनमधील 40 प्रवाशांनी जेवण केल्यानंतर उलट्या आणि जुलाबाची तक्रार केली. रात्री 9 वाजता प्रवाशांनी जेवण केले. […]