• Download App
    bhai jagtap | The Focus India

    bhai jagtap

    Congress : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय:ठाकरे बंधूंशी युती नाही; महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची शक्यता

    आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युतीबाबतचे तर्क-वितर्क सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येठ नेते आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे की, काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत, म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, या दोघांच्या पक्षांसोबत युती करणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना हीच भूमिका स्पष्ट केली होती आणि आजही त्यात बदल नाही, असे ठामपणे सांगत जगताप यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचा आवाज मांडला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या रणांगणात काँग्रेस स्वतंत्रपणे उतरू शकते, अशी शक्यता अधिक बळावली आहे.

    Read more

    Bhai Jagtap स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसने एकट्याने लढाव्यात – भाई जगताप

    विरोधी आघाडीमध्ये तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (MVA) च्या पराभवानंतर, विरोधी आघाडीमध्ये तणाव वाढत आहे. […]

    Read more

    ShivJayanti : तिथीनुसार शिवजयंती; मनसे काँग्रेस आमने-सामने; भाई जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!!

    प्रतिनिधी मुंबई : तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस पक्ष आमने-सामने आले आहेत.ShivJayanti: Shiva Jayanti according to date; MNS Congress face […]

    Read more

    महाराष्ट्रातले सरकार काँग्रेसच्या जीवावर!!; भाई जगताप यांनी शिवसेना – राष्ट्रवादीला सुनावले!!; २८ डिसेंबरला राहुल गांधी मुंबईत

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार काँग्रेसच्या जीवावर चालले आहे, अशा शब्दात मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांना […]

    Read more

    काँग्रेस स्वबळाचा निर्धार पक्का; मुंबईत २२७ जागा काँग्रेस लढवणार

    प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने गरज असेल तिथेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी आघाडी करू अशी घोषणा केल्यानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा आपला जुनाच निर्धार व्यक्त केला […]

    Read more

    उध्दव ठाकरेंच्या “लोक जोड्याने मारण्याच्या” भाषेचा काँग्रेसवर परिणाम नाही; भाई जगतापांचा स्वबळाचा पुनरूच्चार

    स्वबळाचा नार नवीन नाही; १९९९ पासून काँग्रेस मुंबई महापालिकेच्या निवडणूका स्वबळावरच लढतीय वृत्तसंस्था मुंबई – काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जोड्याने मारण्याची भाषा […]

    Read more

    नाना – भाईंचा काँग्रेसी स्वबळाचा एक सूर; पण एच. के. पाटलांचा तिसराच ताल…!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळे काही आलबेल चालल्याचे भासवले जात असताना काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी एका सूरात स्वबळाचा नारा दिला आहे. पण […]

    Read more

    आमने-सामने : कोरोनाच्या संकटात लसीवरून टोमणा मारणाऱ्या भाई जगताप यांना अवधुत वाघ यांनी घेतले फैलावर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : देशभरात कोरानानं थैमान घातलं आहे .तर दुसरीकडे कोरोना लस मोफत द्यायची की नाही यावरून राजकारण तापलं आहे . सत्ताधारी आणि विरोधक […]

    Read more