कॅनडात भगवद् गीता पार्कमध्ये तोडफोड : भारताने केला निषेध, हेटक्राइमच्या चौकशीचे आदेश
वृत्तसंस्था टोरंटो : कॅनडातील भगवद्गीता पार्कमध्ये झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा भारताने तीव्र निषेध केला आहे. ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनी याला ‘हेट क्राइम’ म्हटले आहे. यासोबतच भारतीय […]