सावरकरांच्या टीकाकारांनी हे विसरू नये की ते अभिजात क्रांतिकारक होते; केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था तिरुअनंतपुरम : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या टीकाकारांनी हे विसरू नये की ते प्रथम अभिजात क्रांतिकारक होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी अविरत कष्ट भोगले. त्यांच्या विचारांची मतभेद असू […]