सत्तासंघर्षावरील ‘सर्वोच्च’ निकालावर मुख्यमंत्री शिंदे, उद्धव ठाकरेंपासून ते शरद पवार कोश्यारींपर्यंत, जाणून घ्या कोण काय म्हणाले?
शहाजी बापू पाटलांनी संजय राऊतांना लगावला आहे टोला, तर अजित पवारांची प्रतिक्रिया चर्चेचा विषय विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या अत्यंत महत्त्वाच्या […]