भगतसिंह कोश्यारींचा हेतू महापुरुषांचा अवमान करण्याचा नव्हता, तर समाजप्रबोधनाचा होता – मुंबई उच्च न्यायालय
कोश्यारी यांनी महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी आणि […]