ममता बॅनर्जींनी भवानीपूरच्या विजयाचे श्रेय दिले बिगर बंगाली मतदारांना!!… पण का??
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर पोटनिवडणुकीत आपल्या विजयाचे श्रेय बिगर बंगाली मतदारांना दिले आहे. आपण 58 हजार पेक्षा अधिक मतांनी […]