• Download App
    BGPM Darjeeling ally TMC | The Focus India

    BGPM Darjeeling ally TMC

    Mamata : बंगालमध्ये TMC ने 74 आमदारांचे तिकीट कापले; सर्व 294 उमेदवारांची घोषणा; ममता भवानीपूरमधून लढणार

    तृणमूल काँग्रेस पक्षाने (टीएमसी) मंगळवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील २९४ पैकी २९१ जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. उर्वरित तीन जागा त्यांचा मित्रपक्ष असलेल्या बीजीपीएमला देण्यात आल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी ७४ आमदारांना (जवळपास एक तृतीयांश) तिकीट नाकारले आहे. १५ आमदारांचे विधानसभा मतदारसंघ बदलण्यात आले आहेत.

    Read more