बेस्ट, सिटी बसप्रमाणे एसटीचे ही कळणार लाईव्ह लोकेशन; लवकरच अॅपमध्येही सुविधा
प्रतिनिधी मुंबई : एसटीचे जाळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पसरले आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मोठ्या संख्येने एसटीने प्रवास करतात. अनेकदा एसटी वेळेत आली नाही तर प्रवाशांची गैरसोय […]