एसटीचे विलिनीकरण लगेच नाही, पण एसटी कर्मचाऱ्यांना 41% पगारवाढ!!
प्रतिनिधी मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर बेमुदत संप पुकारलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली असून अद्याप राज्य सरकारमध्ये परिवहन महामंडळाच्या विलीनीकरणाला मान्यता दिली नसली तरी […]