Prasad Lad : प्रसाद लाड म्हणाले- बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा करेक्ट कार्यक्रम झाला
बेस्टच्या निवडणुकीत उबाठा-मनसेचा पराभव झाला आहे. त्यांनी तो स्वीकारत सुहास सामंत यांचा राजीनामा घ्यावा. उमेश सारंग ज्यांनी बेस्ट कामगार पतपेढीमध्ये भ्रष्टाचार केला त्यांना उद्धव ठाकरे शिक्षा देत बेस्ट कामगारांना न्याय देणार का? असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.