Russia Ukraine War : रशियाचा मोठा दावा – युक्रेनच्या दोन शहरांना वेढा घातला, हजारो युक्रेनी नागरिक शेजारी देशात आश्रयाला
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज चौथा दिवस आहे. रशिया आणि युक्रेनमधील परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे. दोन्ही देशांमध्ये आता समोरासमोर युद्ध सुरू आहे. […]