Israel : इस्रायलविरोधात एकवटले 21 मुस्लिम देश, सोमालीलँडला मान्यता देण्यावर विरोध
इस्रायलने 26 डिसेंबर रोजी सोमालीलँडला एक स्वतंत्र देश म्हणून अधिकृतपणे मान्यता दिली. असे करणारा इस्रायल हा पहिला देश ठरला आहे.
इस्रायलने 26 डिसेंबर रोजी सोमालीलँडला एक स्वतंत्र देश म्हणून अधिकृतपणे मान्यता दिली. असे करणारा इस्रायल हा पहिला देश ठरला आहे.
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये राष्ट्रपती इसाक हर्झोग यांच्याकडे औपचारिक माफी मागितली आहे. राष्ट्रपती कार्यालयाच्या माहितीनुसार, नेतन्याहू यांचे वकील अमित हादद यांनी 111 पानांचा अर्ज सादर केला.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझामध्ये युद्धबंदीला सहमती दर्शवली आहे. नेतन्याहू यांनी सोमवारी रात्री (२९ सप्टेंबर) वॉशिंग्टन डीसी येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली आहे. त्यांनी याला राजकीय षड्यंत्र म्हटले. ट्रम्प म्हणाले की, यामुळे हमाससोबत सुरू असलेल्या चर्चेला आणि इराणच्या आण्विक धोक्याला तोंड देण्याच्या प्रयत्नांना नुकसान होऊ शकते.
गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्या हत्येचे दोन प्रयत्न झाले होते, असा दावा त्यांनी केला
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायलने प्रचंड हवाई हल्ले करून त्या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाह, हुती आणि हमास या दहशतवादी संघटनांच्या सर्वोच्च म्होरक्यांना ठार मारून पश्चिम आशियामध्ये […]
हे युद्ध आहे, जे आम्हाला नको होते, पण आमच्यावर लादले गेले, असे इस्रायलने स्पष्ट केले आहे. विशेष प्रतिनिधी इस्रायल सूडाच्या आगीत जळत आहे. हमासने ज्या […]
विशेष प्रतिनिधी जेरुसलेम – इस्राईलमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने देशाचे अध्यक्ष रुवेन रिवलिन यांनी विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनाच सरकार […]