Bengaluru : बंगळुरूत एका महिलेवर 4 तरुणांचा सामूहिक बलात्कार; 3 आरोपींना अटक
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, 20 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजताच्या सुमारास कोरमंगला परिसरातील एका हॉटेलमध्ये चार तरुणांनी ही लज्जास्पद घटना घडवली.