Siddaramaiah : बंगळुरू कोर्टाने म्हटले- RSS धार्मिक संघटना नाही; CM सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध दाखल केलेली तक्रार फेटाळली
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल गुन्हे करतात या विधानाबद्दल दाखल केलेली फौजदारी तक्रार बंगळुरूच्या एका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.