• Download App
    Bengali Hindus minority TMC accusation | The Focus India

    Bengali Hindus minority TMC accusation

    PM Modi : बंगाली हिंदूंना तृणमूल काँग्रेस अल्पसंख्याक बनवतेय- मोदी; पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल व आसाम दौरा

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एसआयआर नंतर पश्चिम बंगालच्या पहिल्याच भेटीत घुसखोरी, एसआयआर आणि निवडणुकांचा मुद्दा उपस्थित केला. १८ हजार ६८० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना मोदींनी तृणमूल काँग्रेसवर “घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी’ एसआयआरला विरोध केल्याचा आरोप केला. तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत राज्यातील अनेक भागांत लोकसंख्या संतुलन बिघडले.

    Read more