काय सांगता! मुख्यमंत्र्यांची सुरक्षा करणाऱ्या अधिकाऱ्याचे रिव्हॉल्व्हर चोरीला, पोलिसांची उडाली तारांबळ
पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सीएम ममता बॅनर्जी यांचे संरक्षण करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबतच चोरीची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांचे रिव्हॉल्व्हरच […]