कलम 370 वर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, प्रकरण 2019 पासून घटनापीठाकडे; आता CJI चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील बेंच पाहणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या 20 हून अधिक याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 3 जुलै रोजी उन्हाळी […]