इम्रान खान यांच्याविरुध्द आंदोलन करताना बेनझीर यांची कन्या आसिफा भुट्टो यांच्या चेहऱ्यावर आदळले ड्रोन
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुट्टो यांची कन्या आसिफा भुट्टो झरदारी या पाकिस्तानातील पंजाबमध्ये इमरान खान सरकारविरुद्ध आंदोलन करीत असताना त्यांच्या […]