Share Market : सेन्सेक्स १४०० अंकांनी कोसळून ५७ हजारांच्या खाली, निफ्टी १७ हजारांच्या खाली घसरला
जागतिक संकेतांच्या कमकुवतपणाचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर दिसून येत असून शेअर बाजाराची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. सेन्सेक्सने 1400 हून अधिक अंकांची घसरण करून सुरुवात […]